About
Education has the power to change a person's life. Children with disabilities get education, but few of them can support themselves. Children with disabilities should also get technical education. Some children with disabilities do not even develop the language skills needed for daily life. It is necessary to make them employable by providing technical education. I think that children with disabilities should also get technical education along with normal children. This blog has been started with this thought in mind.
M.Sc. B.Ed(HI)
शिक्षणामध्ये माणसाचे जीवन बदलण्याची ताकत आहे. दिव्यांग मुलांना शिक्षण मिळते परंतु त्यातील काहीच मुले स्वतःचा व्यवस्थीत उदरनिर्वाह करू शकतात. दिव्यांगजन मुलांनाही तांत्रिक शिक्षण मिळावे. काही दिव्यांगजनानमध्ये दररोजच्या दैनंदिन जीवनासाठी लागणार भाषा विकासही होत नाही. तांत्रिक शिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवणे गरजेचे आहे. सामान्य मुलांबरोबरच दिव्यांग मुलानांही तांत्रिक शिक्षण मिळणे गरजेचे आहे, असे मला वाटते . या विचारानेच हा ब्लॉग सुरु केला आहे.
M.Sc.B.Ed (HI)
विशेष शिक्षक : वाय. एम .सी. ए जि. सी. एम स्कुल फॉर द डेअफ , ६- अर्जुन मार्ग, कॅम्प , पुणे
Comments
Post a Comment